रुग्ण व नातेवाईकांनी संपर्क साधावा -आवाहन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : औरंगाबाद शहरातील सुप्रसिध्द एशियन हॉस्पीटल येथील न्युरोलॉजीस्ट (मेंदु व मणका विकार तज्ञ) डॉ. एम.ए. वहीद आज रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) रोजी बीड शहरात उपलब्ध राहणार आहेत.
प्रत्येक महिण्याच्या दुस-या व चौथ्या रविवारी न्युरोलॉजीस्ट डॉ. एम.ए. वहीद हे बीड शहरात आरोग्य सेवा देतात. शहरातील विवेकानंद हॉस्पिटल (नवी भाजी मंडई, बीड) येथे सकाळी 10 ते दुपारी 1.30 आणि अपेक्स हॉस्पिटल (बशीर गंज, बीड) येथे दुपारी 2.30 ते सायं. 5.30 यावेळेत उपलब्ध राहुन रूग्णसेवा देतील.
रूग्ण व नातेवाईकांनी अपॉइंटमेंटसाठी भ्रमणध्वनी क्र. 8625811811 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.