उच्च न्यायालयाचे बीड जिल्हाधिकारी सहं बीड नगरपरिषद यांना निर्देश – नगरसेवक अमर शेख – मोमीन जुबेर
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड न.प. प्रभाग रचना प्रकरणी एमआयएम चे गटनेते नगरसेवक अमर शेख व मा बीडशहर अध्यक्ष मोमीन जुबेर हे प्रभाग रचना बाबत हायकेर्टात याचीका दाखल केली असतां येणार्या १० जुन पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यचे याचीका कर्ते एमआयएम गटनेते अमर शेख एमआयएम मा बीड शहर अध्यक्ष मोमीन जुबेर यांनी म्हटंल.
पुढे बोलताना नगरसेवक अमर शेख व मोमीन जुबेर यांनी म्हटले बीड नगरपरिषद प्रभाग रचना अक्षेप घेतलेल्या हायकोर्ट औरंगाबाद येथे अॅाड चंद्रकात्ं ठोमरे याच्या मध्यमातुन दिनांक ३०/०५/२०२२ रोजी याचीका दाखल याचीके कर्ते यांनी माडंलेले मुद्दे असे बीड नगरपरिषद प्रभाग रचना हि राजकीय दबावा पेटी कोणाच्या सगंण्यावरून झालेलेली असु हि प्रभाग रचना तयार करण्यासाठी जे अधिकारी नेमावे लागतात ते अधिकारी क्रमचारी हे स्थानिक अधिकारी नसायला हवे.
हे निय्यम निवडणुक अयोगाने पाठीमागेच पारीत केलेले असुन सुद्दा बीड नगरपरिषद प्रभाग रचना काम चालु असताना बीड नगरपरिषद चे तात्कालीन मुख्यधिकारी उत्कर्ष गुट्टे व सलीम ट्रेसर यांची विशेश भुमीक ह्या प्रभाग रचना तयार करण्यासाठी होती विषय म्हणजे हे दोन्ही अधिकारी बीड शहराचे रहिवाशी असुन निवडणुक आयोगाच्या कोणत्याच आदेशात हे बसत नसल्याने उच्च न्यायालय याच्यां कडे माडंलेली बाजु शेख अमर जैनुद्दीन व मोमीन जुबैर यांनी बीड नगर परिषद प्रभाग रचनेत बेकायदेशीर प्रभाग रचना नियमबाह्य आहे यासंदर्भात प्रभाग रचनेबद्दल सांविधानिक कार्य पध्दतीचा अवलंब न करता सत्ताधारी राजकीय हस्तक्षेप करून मनमानी कारभार करून नियमबाह्य प्रभाग रचना रद्द करून उपरोक्त प्रभाग रचना 2016 मध्ये करण्यात आलेली बदल करण्याची आवश्यकता नाही.
त्या प्रमाणेच ठेवण्यात यावी करिता मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले आहे त्यात सुनावणी 6 जुन रोजी झाली ह्या सुनावनी मध्ये अयुक्तासहं बीड जिल्हाधिकारी यांनी येत्या १०/०६/२०२२ पर्यंत यांनी तात्कळ अहवाल सादर करण्याचे कोर्टाने आदेश दिलेले ह्या बीड नगरपरिषद प्रभाग रचना विषयी पुढील तारीख हि १६/०६/२०२२ रोजी ठेवण्यात आली असे पन याचीकेकर्ते एमआयएम नगरसेवक अमर शेख व मोमीन जुबेर यांनी म्हटंले आहे.