एसपी नंदकुमार ठाकुर व सय्यद ज़हीर अली शाह कादरी यांच्या हस्ते संदल चढविण्यात आला
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहेंशाहवली र.हे. उर्फ कोचक शाह वली यांचा उर्स उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सोमवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर व सय्यद ज़हीर अली शाह कादरी (संस्थापक अध्यक्ष ऑल महाराष्ट्र के.जी.एन.ग्रुप व महाराष्ट्र मुस्लीम शाह (फकीर) विकास मंडळ)यांच्या हस्ते संदल चढविण्यात आला.

या प्रसंगी पोलिस उप अधीक्षक संतोष वाळके सर, पेठ बीड चे पोलिस निरीक्षक व समाजसेवक तथा शांतता समिती सदस्य मुसाखान पठाण, अकबर खान तसेच पोलिस बॉइज संघटनेचे प्रदेशअध्यक्ष राहुल दुबाले, के. जी.एन.ग्रुप चे सदस्य हुमेर खान, शकील खान, कलिम राज, राजू इनामदार, शोएब कादरी, झोहेब कादरी, अकबर कादरी, इमरान खान, इरफान शेख,सोहेल सय्यद, जुबेर खान, सोहेल खान, अदनान मिर्झा आदी उपस्थित होते.
