मुफ़्ती मसलोद्दीन साहेब यांनी कुरान चे पठन व दुआ केली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बालेपीर येथे कुलस्टार रेफरीजरेशन, AC, वाशिंग मशीन सर्वीस सेंटरचे दुरुस्ती शॉपचे उदघाटन मुफ़्ती मसलोद्दीन साहेब, मौलाना इरफ़ान साहेब व मौलाना नदीम खान यांच्या हस्ते संपन्न झाले.

आज रविवार रोजी सकाळी 11.30 वाजता प्रगती शाळेसमोर झालेल्या उदघाटन सोहळयास प्रा. इलियास इनामदार, समाजसेवक मोहसिन शेख, फेरोज खान, पत्रकार इमरान इनामदार, बब्बू भाई हीरो शोरूम, नूर पठान, शेख उमर, अरबाज भाई, शाहनवाज़ शेख, अदनान तांबोली, सालेम भैय्या, व अनेक मान्यवारांनी व मित्रमंडळाने दुकानाला भेट देवून प्रो.शेख रज़ी यांना शुभेच्छा दिल्या.
