शहरातील विवेकानंद आणि अपेक्स हॉस्पिटल येथे रूग्णसेवा देतील
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : औरंगाबाद येथील प्रसिद्ध न्युरोलॉजीस्ट (मेंदु व मणका विकार तज्ञ) डॉ. एम.ए. वहीद रविवारी ( दि. 22 ) रोजी बीड शहरातील विवेकानंद हॉस्पिटल व अपेक्स हॉस्पिटल उपलब्ध राहणार आहेत.

एशियन हॉस्पीटल, औरंगाबाद चे संचालक डॉ. एम.ए. वहीद प्रत्येक महिण्याच्या दुस-या व चौथ्या रविवारी बीड शहरात आरोग्य सेवा देतात. ते 22 जानेवारी रोजी शहरातील विवेकानंद हॉस्पिटल (नवी भाजी मंडई, बीड) येथे सकाळी 10 ते दुपारी 1.30 आणि अपेक्स हॉस्पिटल (बशीर गंज, बीड) येथे दुपारी 2.30 ते सायं. 5.30 यावेळेत उपलब्ध राहुन रूग्णसेवा देतील.
अपॉइंटमेंट साठी एक कॉल करा
रूग्ण व नातेवाईकांनी अपॉइंटमेंटसाठी भ्रमणध्वनी क्र . 8625811811 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
