(By महाtimes) बीड:- येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात माजी मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि.7 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयात मंगळवार दि.7 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, आणि ईच्छूकांनी रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल यांनी केले आहे.
ही बातमी वाचा: आमची भूमिका प्रामाणिक म्हणूनच लोक विश्वास ठेवतात -आ.संदिप क्षीरसागर